
विश्वकर्मा युनिव्हर्सिटी, पुणे यांनी जागतिकीकरणात उत्कृष्टतेसाठी एफआयसीसीआय पुरस्कार जिंकला पुणे न्यूज
पुणे: नवी दिल्ली येथे झालेल्या 11 व्या एफआयसीसीआय उच्च शिक्षण उत्कृष्टता पुरस्कार 2025 मधील “बेस्ट इन्स्टिट्यूशन – एक्सलन्स इन ग्लोबलायझेशन” पुरस्काराने पुणे, विश्वाकर्मा युनिव्हर्सिटीला गौरविण्यात








